Bolake Shabda

Prijzen vanaf
0,93

Uitgelicht

VERGELIJK ALLE AANBIEDERS (2)

Beschrijving

Bol "कुणास ठाऊक, वाचकांना हा काव्यसंग्रह वाचताना हरवलेलं काहीतरी गवसेल. एखादी कविता म्हणजे जणू आपल्याच मनातलं गुपित वाटेल, आपण कधीही मांडू न शकलेलं वास्तव वाटेल आणि हे सारं वाचताना आपणंच व्यक्त झाल्यासारखंही वाटेल. या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून कुणा एका व्यक्तीला जरी मनातलं काही मांडून हलकं वाटलं तरी प्रकाशनाच्या प्रामाणिक प्रयत्नांचं चीज झाल्यासारखं वाटेल व याचं समाधान अनमोल असेल. सुंदर मुखपृष्ठ, दर्जेदार साहित्य आणि एकूणच पुस्तकाची मांडणी पाहून मन प्रसन्न होतं. 'बोलके शब्द' हा काव्यसंग्रह आपल्या सर्वांच्या हाती सुपूर्द करतांना मला अत्यानंद होत आहे. आतापर्यंत शब्दलेखणी समूहाद्वारे प्रकाशित सर्वच पुस्तकांना आपण उत्तम प्रतिसाद दिलात. त्याचप्रमाणे हा काव्यसंग्रह देखील तुमच्या अपेक्षा नक्कीच पूर्ण करेल, असा विश्वास मी इथे व्यक्त करते. या पुस्तकाचे संपादक सचिन कोरडे, इतर सर्व सहाय्यक व सहभागी सर्व साहित्यिकांना त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक साहित्यिक शुभेच्छा !!

Vergelijk aanbieders (2)

Shop
Prijs
Verzendkosten
Totale prijs
0,99
0,93
Gratis
0,93
Naar shop
Gratis Shipping Costs
25,99
Gratis
25,99
Naar shop
Gratis Shipping Costs
Beschrijving (1)

"कुणास ठाऊक, वाचकांना हा काव्यसंग्रह वाचताना हरवलेलं काहीतरी गवसेल. एखादी कविता म्हणजे जणू आपल्याच मनातलं गुपित वाटेल, आपण कधीही मांडू न शकलेलं वास्तव वाटेल आणि हे सारं वाचताना आपणंच व्यक्त झाल्यासारखंही वाटेल. या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून कुणा एका व्यक्तीला जरी मनातलं काही मांडून हलकं वाटलं तरी प्रकाशनाच्या प्रामाणिक प्रयत्नांचं चीज झाल्यासारखं वाटेल व याचं समाधान अनमोल असेल. सुंदर मुखपृष्ठ, दर्जेदार साहित्य आणि एकूणच पुस्तकाची मांडणी पाहून मन प्रसन्न होतं. 'बोलके शब्द' हा काव्यसंग्रह आपल्या सर्वांच्या हाती सुपूर्द करतांना मला अत्यानंद होत आहे. आतापर्यंत शब्दलेखणी समूहाद्वारे प्रकाशित सर्वच पुस्तकांना आपण उत्तम प्रतिसाद दिलात. त्याचप्रमाणे हा काव्यसंग्रह देखील तुमच्या अपेक्षा नक्कीच पूर्ण करेल, असा विश्वास मी इथे व्यक्त करते. या पुस्तकाचे संपादक सचिन कोरडे, इतर सर्व सहाय्यक व सहभागी सर्व साहित्यिकांना त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक साहित्यिक शुभेच्छा !!


Productspecificaties

EAN
  • 9789355359667
Maat


Prijshistorie

* Prijshistorie bevat geen data van Amazon.

Prijzen voor het laatst bijgewerkt op:

Uitgelichte Keuze
0,93
Naar shop